Dear Citizens,
Department of Posts is excited to announce a series of Aadhaar service
camps in your vicinity!
We’re committed to enhancing citizen services and bringing essential
services closer to you at your doorstep!
Join us for:
- New Aadhaar
Enrolments for Children below 5 years of age
- Aadhaar
Updates and Corrections (Address, email, Mobile Number, Biometric etc)
- Generating
Jeevan Praman Patra for Pensioners
- Other Post
Office Services
Where:
Residential Societies, Corporate Offices, and Educational Institutions (Schools
and Colleges)
To schedule a
camp at your location, please contact to nearest post office or email us at dop.ippb.mh@gmail.com
with the following details:
- Contact
Person's Name
- Contact
Person's Phone Number
- Premises
Address
Prerequisite-
·
Suitable Covered
space with good internet connectivity.
·
Table and chair
arrangement for postman and desktop.
·
Local Volunteer for
Crowd Management
Documents
to avail service-
For new Aadhaar
· Original
Birth certificate of child
· Aadhaar
card of Mother/father along with physical presence
Aadhaar
updation / Modification-
·
Existing Aadhaar card
·
Proof of documents
Jeevan
Pramaan Patra for pensioners i.e. Digital Life Certificate-
•
Aadhaar number
•
Type of pension
•
Sanctioning authority
•
Disbursing agency
•
PPO number
•
Account number
(pension)
Take advantage
of this convenient service and ensure your Aadhaar details are up-to-date right
at your doorstep!
Through the
above-mentioned email ID, this service is applicable only for State of
Maharashtra and Goa.
आधार
संबंधित घरपोच सुविधा :- à¤ारतीय
डाक विà¤ागातर्फे आधार शिबिरांचे आयोजन
प्रिय
नागरिकांनो,
à¤ारतीय
डाक विà¤ाग
तुमच्या परिसरात
आधार सेवा
संबंधित शिबिर
करण्यास उत्सुक
आहे. नागरिकांना
आधार संबंधित
व à¤ारतीय
डाक विà¤ागाच्या
इतर सेवा
देण्यासाठी हि
मोहीम राबविण्यात
येत आहे.
या
शिबिरात मुख्यतः पुढील सुविधा देण्यात येतील : -
·
5 वर्षांपेक्षा
कमी वयाच्या
मुलांसाठी नवीन
आधार नोंदणी.
·
आधार
अपडेट आणि
सुधारणा (पत्ता,
ईमेल, मोबाईल
नंबर, बायोमेट्रिक
इ.).
·
पेन्शनधारकांसाठी
जीवन प्रमाण
पत्र (डिजिटल
लाइफ सर्टिफिकेट)
तयार करणे.
·
तसेच
इतर पोस्ट
ऑफिस सेवा.
ठिकाण:-
सोसायटी, संस्था,
कॉर्पोरेट कार्यालये
आणि शैक्षणिक
संस्था (शाळा
आणि महाविद्यालये)
इ.
तुमच्या
परिसरात शिबिराचे
आयोजन करण्यासाठी,
कृपया जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क करा किंवा खालील
तपशीलांसह आम्हाला
dop.ippb.mh@gmail.com वर
ईमेल करा
:-
समन्वयकाचे नाव
-
समन्वयकाचा
फोन नंबर
-
पत्ता
– (जिथे शिबीर
घ्यायचे आहे)
शिबिरासाठी पुढील बाबींची पूर्व तयारी गरजेचे आहे-
* चांगल्या
इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह
योग्य जागा.
* पोस्टमन
आणि डेस्कटॉपसाठी
टेबल आणि
खुर्चीची व्यवस्था.
* गर्दी
व्यवस्थापनासाठी
स्थानिक स्वयंसेवक
सेवेचा
लाठघेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
नवीन
आधारसाठी
* मुलाचे
मूळ जन्म
प्रमाणपत्र
* आई/वडिल
आधार कार्डसह
स्वतः उपस्थित
आधार
अपडेट/फेरफार साठी :-
* मूळ
आधार कार्ड
* कागदपत्रांचा
पुरावा
पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाण पत्र म्हणजे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट :-
* आधार
क्रमांक
* पेन्शनचा
प्रकार
* मंजुरी
प्राधिकरण
* वितरण
संस्था
* PPO क्रमांक
* पेंशन
खाते क्रमांक.
तरीही
सर्व इच्छुक
नागरिकांना डाक
विà¤ाग तर्फे
आवाहन करण्यात
येते कि
वर नमूद
केलेल्या ईमेल
आयडी वर
संपर्क साधावा.
टीप
:- वरील
ई-मेल
द्वारे दिली
जाणारी सेवा
फक्त महाराष्ट्र
आणि गोवा
राज्यांसाठी लागू
आहे.